परीक्षेचा तणाव मराठी निबंध: Exam Stress Marathi Essay
Exam Stress Marathi Essay : परीक्षेचा तणाव हा आजच्या शालेय जीवनातल्या मुलांसाठी एक मोठी समस्या आहे. मी जेव्हा शाळेत होतो, तेव्हा परीक्षेच्या आधी रात्रभर झोप येत नसायची. हात थरथरायचे, पोटात गोळा यायचा आणि अभ्यास करताना डोळ्यांसमोर सगळं धूसर होऊन जायचं. असा …