कोरोना एक महामारी मराठी निबंध: Corona Ek Mahamari Marathi Nibandh
Corona Ek Mahamari Marathi Nibandh: आपल्यापैकी अनेकांनी ‘महामारी’ हा शब्द फक्त पुस्तकांमध्ये वाचला असेल किंवा चित्रपटांमध्ये पाहिला असेल. पण २०१९ च्या शेवटी आणि २०२० च्या सुरुवातीला कोरोना (COVID-19) या नावाने आलेल्या एका अदृश्य शत्रूने संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतले आणि ‘महामारी’ …