गुरुपौर्णिमा मराठी निबंध: Guru Purnima Marathi Nibandh
Guru Purnima Marathi Nibandh: गुरुपौर्णिमा… हा शब्द उच्चारताच मनात एक आदराची भावना निर्माण होते. आपल्या भारतीय संस्कृतीत गुरूचं स्थान नेहमीच सर्वोच्च मानलं गेलं आहे. आई-वडिलांनंतर आपल्याला योग्य मार्ग दाखवणारे, अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारे खरे शिल्पकार म्हणजे आपले गुरू. मग ते …