माझे आवडते फूल गुलाब मराठी निबंध: Maze Avadte Ful Gulab Marathi Nibandh
Maze Avadte Ful Gulab Marathi Nibandh: आपल्या आजूबाजूला अनेक सुंदर गोष्टी असतात, त्यापैकीच एक म्हणजे फुले. फुलांचे रंग, त्यांचा सुगंध, त्यांचा नाजूकपणा यामुळे ती मन मोहून टाकतात. मला अनेक फुले आवडतात – जाई, जुई, मोगरा, शेवंती; पण या सगळ्यांमध्ये एक फूल …