Maze Avadte Pustak Shyamchi Aai: माझे आवडते पुस्तक श्यामची आई
Maze Avadte Pustak Shyamchi Aai: मला पुस्तके वाचायला खूप आवडते. प्रत्येक पुस्तकात काहीतरी नवीन शिकायला मिळते. पण माझ्या मनात ज्याने खास जागा मिळवली आहे, ते पुस्तक म्हणजे साने गुरुजी यांनी लिहिलेलं ‘श्यामची आई’. हे पुस्तक मला इतके आवडते की मी ते …