माझी प्रिय कला मराठी निबंध: Mazi Avadti Kala Marathi Nibandh
Mazi Avadti Kala Marathi Nibandh: लहानपणापासूनच मला रंगांशी खेळायला खूप आवडायचं. कागद आणि पेन्सिल हातात घेतली की, मी त्यात पूर्णपणे हरवून जायचे. भिंतींवर, पुस्तकांवर, मिळेल तिथे चित्रं काढण्याचा माझा छंद होता. पण मला तेव्हा कळलं नव्हतं की, हा केवळ एक खेळ …