मी मुख्यमंत्री झालो तर मराठी निबंध : Mi Mukhyamantri Zalo Tar Marathi Nibandh
Mi Mukhyamantri Zalo Tar Marathi Nibandh: प्रत्येक मुलाचे किंवा मुलीचे काहीतरी स्वप्न असते. कुणाला डॉक्टर व्हायचे असते, कुणाला इंजिनिअर, तर कुणाला शिक्षक. पण मला नेहमी एक प्रश्न पडतो की, जर मला राज्याची जबाबदारी मिळाली, म्हणजे मी मुख्यमंत्री झालो तर काय करेन? …