Operation Sindoor Essay in Marathi: ऑपरेशन सिंदूर मराठी निबंध
Operation Sindoor Essay in Marathi: भारत देश हा शांततेचा देश आहे. पण कधीकधी दहशतवादी लोक आमच्या शांततेला धक्का देतात. असाच एक दुःखद प्रसंग २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे घडला. तेथे पर्यटक फिरत असताना दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि २६ निरपराध …