संत गाडगे बाबा मराठी निबंध: Sant Gadge Baba Marathi Nibandh
Sant Gadge Baba Marathi Nibandh: आपल्या महाराष्ट्राच्या भूमीने अनेक महान संतांना जन्म दिला, ज्यांनी समाजाला ज्ञानाची आणि मानवतेची शिकवण दिली. याच परंपरेतील एक तेजस्वी व्यक्तिमत्त्व म्हणजे संत गाडगे बाबा. त्यांचे नाव ऐकताच डोळ्यासमोर उभे राहते ते हातात खराटा आणि डोक्यावर मडके …