स्मार्ट सिटी संकल्पना मराठी निबंध: Smart City Sankalpana Marathi Nibandh
Smart City Sankalpana Marathi Nibandh: आजकाल आपण जिथे तिथे ‘स्मार्ट’ हा शब्द ऐकतो – स्मार्ट फोन, स्मार्ट वॉच, स्मार्ट टीव्ही आणि आता तर स्मार्ट सिटी. ‘स्मार्ट सिटी’ म्हणजे काय, असा प्रश्न मला सुरुवातीला नेहमी पडायचा. पण जसजसा मी याबद्दल वाचू लागलो …